मी रवींद्र कामठे, कवी, लेखक आहे. "प्रतिबिंब", "तरंग मनाचे", "ओंजळ" आणि "प्रांजळ" हे चार काव्य संग्रह प्रकाशित आहेत. तसेच "तारेवरची कसरत" अनुभव कथन, "शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे" ऐतिहासिक पुस्तिका आणि "अनोख्या रेशीमगाठी" ही कादंबरी, प्रवास कवितेचा - रसग्रहण , प्रकाशित आहे. एक कथासंग्रह, एक बाल कथासंग्रह, बोलके फोटो ही पुस्तके प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत.
Tuesday, 22 October 2019
Ganesh Atkale's Blog: यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन - पुस्तक समीक्षण
No comments:
Post a Comment